माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातून प्रवास

 टीम महाराष्ट्र देशा : ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असं म्हणत दोन दिवस मुक्कामी असणाऱ्या ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यनगरीतून प्रस्थान झालंं आहे. आज सकाळी सात वाजायच्या सुमारास हडपसरच्या गाडी तळावरील पुलावरून सोलापूर मार्गे तुकाराम महाराजांची पालखी सासवडचा दिवे घाट पार करून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. एकीकडे पावसाची बरसात तर दुसरीकडे वारकऱ्यांंमध्ये असणारा उत्साह ओसंडून … Continue reading माऊलींच्या पालखीचा दिवे घाटातून प्रवास