मनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून बिनदास्त घेऊन जा खाद्यपदार्थ

टीम महाराष्ट्र देशा : मल्टिफ्लेक्स मध्ये आता बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार त्याचबरोबर मल्टिफ्लेक्सच्या आवारात मिळणारे खाद्यपदार्थ देखील छापील किंमतीत मिळणार, आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्या मल्टिफ्लेक्स वाल्यांना सरकार कडून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

खाद्यपदार्थांच्या किंमती कमी करण्यासाठी हायकोर्टात सतत प्रश्न उपस्थित करून देखील खाद्यपदार्थांच्या किंमती कमी केल्या जात नव्हत्या. या किमती कमी करण्यासाठी मनसेने देखील खळखट्यां आंदोलन केल होत. त्याचबारोबर मनसे कार्यकर्त्यांनी मल्टिफ्लेक्स वाल्यांना मारहाण देखील केली होती आणि हा मुद्दा राज्यभर गाजला. आता सरकारने मल्टिफ्लेक्स वाल्यांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे.

मोदींची राहुल गांधींनी गळाभेट घेतली तर त्याचं काय चुकलं ? – राज ठाकरे

 

You might also like
Comments
Loading...