Thursday - 30th June 2022 - 6:57 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

सोलापूरच्या शहिद जवान रामेश्वर काकडेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

by Rupali kadam
Friday - 18th March 2022 - 12:13 PM
Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral

छत्तीसगड येथे कर्तव्यवार असताना शहीद

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

सोलापूर : २०१२ साली सैन्यदलात रुजू झालेला, शहीद जवान रामेश्वर काकडे हा सोलापुरातल्या बार्शीतील बुधवारी छत्तीसगड येथे कर्तव्यवार असताना शहीद झाला. रामेश्वर काकडे हे बार्शीतील गौडगाव येथील रहिवासी होते. रात्री दीड वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

ADVERTISEMENT

२०१२ साली सैन्यदलात रुजू झाल्यानंतर रामेश्वर काकडेंनी विविध भागात सेवा बजावली. सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते. बुधवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यानंतर यांना उपचारासाठी सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

काल रात्री उशिरा त्यांचे पार्थिव शरीर बार्शीत दाखल झाले. तर रात्री दीड वाजता त्यांचे मूळ गाव गौडगाव येथे शासकीय इतमामत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील वैजिनाथ काकडे यांनी मुखाग्नी दिला. तर यावेळी सिआरपीएफच्या वतीने मानवंदना देखील देण्यात आली. रात्री उशीर झालेला असताना देखील संपूर्ण गाव शहीदाला अखेरचा सलाम देण्यासाठी हजर होते.

शहीद रामेश्वर काकडे यांना अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद काकडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने हे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

  • संभाजी भिडेंची पुन्हा एकदा जीभ घसरली; म्हणाले, “इस्लाम हा देशाचा खरा शत्रू, संभाजी महाराजांना…”
  • बाबर आझमचे कौतुक करताना इम्रान खानचा “फिक्सिंग” बद्दल मोठा खुलासा!
  • शोएब अख्तरचे सेहवागबाबत धक्कादायक वक्तव्य; म्हणाला “मैं एक दिन बोहोत मारुंगा”
  • Pakistan Missile Test: हवेत झेपावताच पाकिस्तानची मिसाईल झाली फुस्स
  • एमसीसीच्या मंकड नियमावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

ताज्या बातम्या

nitin gadkari Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
Politics

“…तर आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही”, नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य

sanjay rautimran khan Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
Politics

“अमेरिकेच्या कडेवरून उतरून पाकिस्तान रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे…”, राऊतांचे टीकास्त्र

pak vs aus david warner mocks hassan ali with his own celebration watch video Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
Editor Choice

VIDEO : गजब बेज्जती है यार..! डेव्हिड वॉर्नरनं हसन अलीसमोर केलं ‘असं’ सेलिब्रेशन; तुम्हीही हसाल!

pak women team Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
Sports

VIDEO: वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर बिस्माह मारुफच्या चिमुरडीसह पाकच्या खेळाडूंनी गायले गाणे

महत्वाच्या बातम्या

IND vs ENG Jasprit Bumrah to lead Team India in the fifth Test Match against England Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
cricket

IND vs ENG : मोठी बातमी..! जसप्रीत बुमराह भारताचा नवा कर्णधार; ‘या’ खेळाडूला केलं उपकर्णधार!

Big news Actress Swara Bhaskar threatened to kill Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
Entertainment

Swara Bhaskar : मोठी बातमी! अभिनेत्री स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी

Eknath Shinde will worship Panduranga on the occasion of Ashadi Ekadashi Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
Editor Choice

Eknath Shinde : आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची पुजा एकनाथ शिंदे करणार

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206chitrawagh7jpg Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
Editor Choice

Devendra Fadanvis : देवेंद्रजीं ना हिणवणाऱ्यांनो त्याच देवेंद्रजींनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय ! – चित्रा वाघ

asia cup 2022 kl rahul unlikely to be a part of the india squad says new report Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
cricket

भारतीय संघाच्या अडचणीत होणार वाढ, आशिया कप २०२२ मधून ‘हा’ खेळाडू पडू शकतो बाहेर; वाचा!

Most Popular

ENG vs IND Mayank Agarwal has been called up to Indias squad for the Edgbaston Test Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
cricket

ENG vs IND : प्रमुख कसोटीसाठी टीम इंडियानं भारतातून बोलावला सलामीवीर फलंदाज!

then is there a mashan in Maharashtra Sanjay Raut lashes out at rebellious MLAs Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
Editor Choice

Sanjay Raut : “…मग महाराष्ट्रात मशान आहे काय?”, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला

Aditya Thackerays reaction to Sanjay Rauts ED notice Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
Editor Choice

Aditya Thackeray : बंडखोरांना परत विधानभवनाची पायरी चढू देणार नाही; आदित्य ठाकरेंचा गंभीर इशारा

AUS vs SL Nathan Lyon equals Shane Warnes big world record Martyr Rameshwar Kakade of Solapur cremated in a state funeral
cricket

AUS vs SL : नॅथन लायनचा वर्ल्ड रेकॉर्ड..! दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नची केली बरोबरी

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA