का होतेय ही लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ?

लग्न असो की दुसरा कोणता कार्यक्रम मित्रपरिवाला निमंत्रण देण्यासाठी आपल्याकडे खास निमंत्रण पत्रिका देण्याची संस्कृती आहे. यामुळेच पत्रिका आकर्षक बनवण्याचा आपला आग्रह असतो. सध्या अशीच एक लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होतेय

इन्कमटॅक्सची नोटीस नाही तर ही आहे लग्न पत्रिका
पेशाने सीए असणाऱ्या महेश एन यांच्या लग्नाची  ही हटके लग्न पत्रिका असून आपल्या व्यवसायला साजेशी अशी ही पत्रिका बनवण्यात आली आहे.

पहा कशी आहे लग्न पत्रिका