VIDEO- औरंगाबाद : बाजार समितीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ

औरंगाबाद : बाजार समितीतील तूर खरेदी केंद्रावर शेतकरी आणत असलेला सगळाच्या सगळा माल खरेदी केला जात नसल्याचं सोमवारी (ता. 5) दिसून आलं. तालुक्यातील जयपूर इथल्या शेतकऱ्यांनी अधिक तूर आणल्याने काही काळ गोंधळ होऊन व्यवहार झाला नाही. खामखेडा येथील शेतकरी संतोष भवरे यांनी 11 क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. त्यापैकी फक्त 3 क्विंटल खरेदी करण्यात आली. बाकी तूर परत घेऊन जावी लागल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...