Marathwada – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Fri, 22 Mar 2019 13:41:11 +0000 en-US hourly 1 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Marathwada – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 उस्मानाबाद लोकसभेला कॉंग्रेस की राष्ट्रवादी, कोण असतील उमेदवार https://maharashtradesha.com/political-scenario-in-osmanabad-lok-sabha/ Thu, 21 Mar 2019 05:22:40 +0000 https://maharashtradesha.com/?p=58067 political scenario in osmanabad lok sabha

उस्मानाबाद : राज्यातील बहुतांश उमेदवारांबाबत जवळ जवळ निर्णय झालेले असताना उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवारांबाबत शिवसेना सोडली तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेद्वारांबाबतचे आणखीही गूढ उलघडायला तयार नाही. शरद पवारांचे निकटवर्ती निष्ठावंत व पक्ष प्रतोद त्यातही नातेवाईक असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या जागेबाबात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये मतभेत असण्याचे कारण नव्हते, मात्र तुळजापूचे आमदार माजी मंत्री मधुकर […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
political scenario in osmanabad lok sabha

उस्मानाबाद : राज्यातील बहुतांश उमेदवारांबाबत जवळ जवळ निर्णय झालेले असताना उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवारांबाबत शिवसेना सोडली तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेद्वारांबाबतचे आणखीही गूढ उलघडायला तयार नाही. शरद पवारांचे निकटवर्ती निष्ठावंत व पक्ष प्रतोद त्यातही नातेवाईक असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या जागेबाबात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये मतभेत असण्याचे कारण नव्हते, मात्र तुळजापूचे आमदार माजी मंत्री मधुकर चव्हाण, औशाचे बसवराज पाटील यांचा डॉक्टर पद्मसिंह पाटील किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाबाबत फारसा उत्साह जाणवत नाही. डॉ. पद्मसिंह पाटील जोपर्यंत स्वतः आपण इच्छुक नाहीत हे स्पष्ट करणार नाहीत तो पर्यंत बार्शीचे आमदार माजी मंत्री दिलीप सोपल हे उघडपने मी इच्छुक आहे, असे स्पष्ट करताना दिसत नाहीत.

पक्षाने आदेश दिला तर मी तयार आहे अशी सावध भूमिका सोपल यांची आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच त्यांचा 2014 साली पराभव झाला, त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार मागच्या वेळचे उमेदवार व विद्यमान खासदार प्रा. रविंद्र गायकवाड हेच असतील तर डॉ. पद्मसिंह पाटील हे पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वतः निवडणूक लढवतील असा अंदाज आहे. शिवसेनेने प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या नावा ऐवजी ऐन वेळेला ज्ञानराज चौगुले , शिवाजी सावंत, तानाजी सावंत अथवा शंकर बोरकर यांच्या नावांचा विचार केला तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबात उमेदवारीचा आग्रह होऊ शकतो, मात्र कॉंग्रेस पक्षाचा त्या नावाला विरोध पाहता ही उमेदवारी दिलीप सोपल यांच्यासाठी योग्य होऊ शकते.

डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नावाला होत असलेला कॉंग्रेसच्या विरोधा मागे मागील काही महिन्यातील आमदार दिलीप सोपल, आमदार मधुकर चव्हाण यांच्या बैठकीची पार्श्वभूमी आहे ही बाब डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या निरीक्षणातून चुकलेली नाही. त्यामुळे डॉ. पद्मसिंह पाटील हे मला नसेल तर आमच्या पक्षातील कोणालाच नको त्यामुळे सरळ ही जागा कॉंग्रेसला सोडा अशी स्पष्ट भूमिका डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून घेतली जाऊ शकते. अशावेळी कॉंग्रेस पक्षाकडे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या पूर्व भागातून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, वैशाली विलासराव देशमुख( लातूर) , बसवराज पाटील ( औसा),) मतदार संघातील तर बार्शी भूम परांडा या पश्चिम भागातील बार्शी कॉंग्रेसचे अध्यक्ष अड. जीवनदत्त आरगडे यांच्या उमेदवारीचा पर्याय पक्षाकडे आहे.

चार महिन्यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीमध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचा सूर असाच होता की सेना भाजपने जर उमेदवार पूर्व भागातील म्हणजे औसा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद यांपैकी दिला तर कॉँग्रेसची उमेदवारी पश्चिम भागातील प्रामुख्याने एकसंघ तालुका विधानसभा मतदार संघ असलेल्या व तीन लाख मते एकत्रित असलेला एकच तालुका असलेल्या बार्शीकडे पर्यायाने अॅड. जीवनदत्त आरगडे यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळू शकते. बार्शी तालुक्यातून एकच उमेदवार असेल तर बार्शी तालुक्यातून आरगडे यांना  पाठींबा मिळेल ही बाब सुद्धापक्ष निरीक्षकांनी पक्ष श्रेष्ठींसमोर निदर्शनास आणून दिलेली आहे.

नव्या चेह-याच्या तरुणांना पक्षात संधी देण्याची भूमिका कोंग्रेस पक्षाने घेतली आणि अॅड. जीवनदत्त आरगडे यांना ही उमेदवारी मिळाली तर आरगडे यांच्या नावाला कोणाचाही विरोध होणार नाही. पूर्व भागातून तुळजापूरचे आमदार मधुकर चव्हाण, औसाचे आमदार बसवराज पाटील, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अधिपत्याखालील काही भाग माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अधिपत्याखालील काही भाग व उस्मानाबाद कळंब वाशी भूम परांडा येथील राष्ट्रवादीचे सहकार्य मिळाले तर स्थानीक उमेदवार म्हणून बार्शीचा मिळणारा पाठींबा पाहता या मतदार संघातून अॅड. जीवनदत्त आरगडे यांच्या रूपाने एक नवा चेहरा लोकसभेत प्रवेश करू शकतो.

माजी गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे आरगडे हे कट्टर समर्थक असून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे बालपणीपासून सर्व राजकीय वाटचालीतील सहकारी मित्र जुगलकिशोर तिवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आरगडे हे कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे संपत कुमार व सोनल पटेल यांच्यासह इतर उमेदवार निवड समितीच्या संपर्कात आहेत. त्यातच बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांचा प्रा.रविंद्र गायकवाड यांच्या नावाला होत असलेला विरोध हा मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच जुन्या चेह-यांपेक्षा नवीन चेहरे येण्याची शक्यता आरगडे यांचे नाव वगळता या निवडणुकीत तशी फारशी दिसत नाही.

माळशिरसचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे चिरंजीव हे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवाडीकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा वाद मिटवून सोपल यांना लोकसभा व राऊत यांना विधानसभा अशी खेळी होण्याचीही चर्चा होत आहे. एकूणच या निवडणुकीमध्ये अर्ज भरेपर्यंत व निकाल लागेपर्यंत काय काय घटना घडतील याची गती मात्र खूप थंडावलेली दिसते कारण तीवर इच्छुक असा या मतदार संघात कोणाकडेच उमेदवार दिसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
58067
राष्ट्रवादीने दिला बुलढाण्यात उमेदवार, तुपकरांचा पत्ता कट ? https://maharashtradesha.com/ncp-candidates-in-buldhana/ Thu, 14 Mar 2019 10:56:23 +0000 https://maharashtradesha.com/?p=57743 raju shetty and ravikant tupkar

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील 48 पैकी 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यातील 10 जागांवर उमेदवार आणि हातकणंगलेच्या जागेवर राजू शेट्टींना पाठिंबा राष्ट्रवादीने जाहीर केला. शेट्टी यांची यासंदर्भात कालचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
raju shetty and ravikant tupkar

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील 48 पैकी 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यातील 10 जागांवर उमेदवार आणि हातकणंगलेच्या जागेवर राजू शेट्टींना पाठिंबा राष्ट्रवादीने जाहीर केला.

शेट्टी यांची यासंदर्भात कालचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी फोनवर चर्चा झाली. शेट्टी यांच्यासाठी हातकणंगलेची जागा सोडण्यात आली आहे.

दरम्यान,संघटनेकडून आग्रह धरण्यात आलेल्या बुलढाणा लोकसभेसाठी मात्र राष्ट्रवादीने स्वतःचा उमेदवार दिला आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासाठी मागण्यात आलेली बुलढाणा लोकसभा संघटनेला मिळण्याची शक्यता मावळली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

सुप्रिया सुळे- बारामती

उदयनराजे भोसले- सातारा

धनंजय महाडिक- कोल्हापूर

संजय दिना पाटील -उत्तर पूर्व मुंबई

सुनील तटकरे- रायगड

राजेंद्र शिंगणे- बुलढाणा

गुलाबराव देवकर- जळगाव

राजेश विटेकर- परभणी

आनंद परांजपे- ठाणे

बाबाजी पाटील- कल्याण

मोहोम्मद फैजल- लक्षद्वीप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
57743
बाळासाहेब थोरातांनी पक्षनिष्टा शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील याचं थोरातांना प्रत्युत्तर https://maharashtradesha.com/radhakrushna-vikhe-patil-criticize-on-balasaheb-thorat/ Thu, 14 Mar 2019 07:58:47 +0000 https://maharashtradesha.com/?p=57699 vikhe patil and balasaheb thorat

मुंबई: डॉ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर निशाना साधला होता. तर थोरात हे पक्षश्रेष्ठींपेक्षा मोठे नाहीत, त्यांनी मला पक्षनिष्टा शिकवू नये, असे प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. माझे वडील हयात नसताना त्यांच्याबदलची टिप्पणी केली जात आहे. शरद पवारांचे असे विधान बरोबर नाही. आजोबा संदर्भात केलेल्या विधानावरून डॉ […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
vikhe patil and balasaheb thorat

मुंबई: डॉ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर निशाना साधला होता. तर थोरात हे पक्षश्रेष्ठींपेक्षा मोठे नाहीत, त्यांनी मला पक्षनिष्टा शिकवू नये, असे प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

माझे वडील हयात नसताना त्यांच्याबदलची टिप्पणी केली जात आहे. शरद पवारांचे असे विधान बरोबर नाही. आजोबा संदर्भात केलेल्या विधानावरून डॉ सुजयने केलेला निर्णय त्याच्यासाठी योग्य असेल. आघाडीला कोणतेही गालबोट लागले असे विधान मी केले नाही. मात्र शरद पवार यांच्याकडून केली जाणारी विधाने चुकीची असल्याचं, मत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, माझे वडील ह्यात नसताना त्यांच्याबद्दल एवढा द्वेष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नगरमध्ये राष्ट्रावादी उमेदवाराचा प्रचार करणार नाही. तसेच प्रचारासाठी मतदारसंघातच जाणार नसल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत.

नेमक काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात

आजवर कायम कॉंग्रेस अडचणीत असताना विखे परिवाराने दगाफटका केला आहे. मध्यंतरी विखे पिता-पुत्र शिवसेनेतही गेले. शिवसेनेतून पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांना पक्षाने मंत्रिपद दिले. आता सुजय हे भाजपात गेले. आपल्या मुलाचा हा बालहट्ट राधाकृष्ण विखे यांनी थांबवायला हवा होता. असा घणाघात कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
57699
नगरमध्ये सुजय विखें विरुद्ध अरुणकाका जगताप लढण्याची शक्यता https://maharashtradesha.com/ncp-leader-arun-kaka-jagtap-will-contest-against-sujay-vikhe/ Wed, 13 Mar 2019 09:01:15 +0000 https://maharashtradesha.com/?p=57617 sujay vikhe and arunkaka jagtap

टीम महाराष्ट्र देशा : मंगळवारी  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नगर दक्षिणची उमेदवारी सुजय विखेंना मिळणार हे निश्चित आहे. तर कॉंग्रेस राष्ट्रवादीतर्फे आता राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप हे सुजय विखेंविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते शंकरराव गडाख यांचे भाऊ  प्रशांत गडाख याचं नावं आघाडीवर होतं. परंतु विखे आणि […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
sujay vikhe and arunkaka jagtap

टीम महाराष्ट्र देशा : मंगळवारी  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नगर दक्षिणची उमेदवारी सुजय विखेंना मिळणार हे निश्चित आहे. तर कॉंग्रेस राष्ट्रवादीतर्फे आता राष्ट्रवादीचे अरुणकाका जगताप हे सुजय विखेंविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते शंकरराव गडाख यांचे भाऊ  प्रशांत गडाख याचं नावं आघाडीवर होतं. परंतु विखे आणि गडाख यांचा राजकीय संघर्ष पाहता लोकसभेसाठी अरुणकाका जगताप यांना आयती संधी चालून आली आहे.

अहमदनगरमधील भाजपचे महत्त्वाचे नेते समजले जाणारे आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांचे नातेसंबंध आहेत. शिवाजी कर्डिले यांची कन्या हि अरुण जगताप यांचे सुपुत्र आमदार संग्राम जगताप यांची पत्नी आहे. त्यामुळे जर अरुण जगताप यांना लोकसभेच तिकीट मिळालं तर कर्डिले आणि जगताप कुटुंबासमोर मोठा पेच निर्माण होणार आहे.

अरुणकाका जगताप हे नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आहेत. ते सध्या विधानपरिषदेत आमदार आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने, सुजय विखे पाटलांची गोची झाली होती. अखेर लोकसभा लढण्याचं निश्चित केलेल्या सुजय विखेंनी भाजपचं कमळ हाती घेतलं, त्यामुळे सुजय विखेंविरुद्ध अरुणकाका जगताप याचं नावं आघाडीवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
57617
जालन्यातून रावसाहेब दानवेच लढणार, खोतकरांचे बंड रोखण्यासाठी ‘हि’ ऑफर https://maharashtradesha.com/raosaheb-danve-name-final-for-jalna-loksabha/ Wed, 13 Mar 2019 07:59:03 +0000 https://maharashtradesha.com/?p=57611

जालना: जालना लोकसभा मतदारसंघात युतीकडून कोण लढणार हे अखेर निश्चित झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा लोकसभेची संधी दिली जाणार आहे. तर दानवे यांच्या उमेदवारीला विरोध करणारे शिवसेना नेते अजून खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये उमेदवार मिळवण्यासाठी संघर्ष […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

जालना: जालना लोकसभा मतदारसंघात युतीकडून कोण लढणार हे अखेर निश्चित झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा लोकसभेची संधी दिली जाणार आहे. तर दानवे यांच्या उमेदवारीला विरोध करणारे शिवसेना नेते अजून खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये उमेदवार मिळवण्यासाठी संघर्ष निर्माण झाला होता, यंदा तुम्ही थांबा मी लढतो म्हणत खोतकर यांनी दंड थोपटले होते. तर भाजपकडून दानवे यांनाच उमेदवारी देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्यामुळे मध्यंतरी खोतकर हे बंड करणार असल्याची चर्चा होती.

दरम्यान, रावसाहेब दानवे युतीचे उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे. तर भाजप – सेनेमध्ये ईशान्य मुंबईच्या जागेवर असलेला तिढा मात्र कायम आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
57611
नॉट रिचेबवाला नाही तर रांगडा ऊमेदवार द्या, मातोश्रीवर उस्मानाबादच्या शिवसैनिकांची मागणी https://maharashtradesha.com/shiv-sena-workers-demands-to-change-candidate-for-osmanabad-lok-sabha/ Tue, 05 Mar 2019 11:07:32 +0000 https://maharashtradesha.com/?p=56786

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. यावेळी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला काही स्थानिक नेत्यांकडून विरोध करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गायकवाड नको तर शंकरराव बोरकरांना उमेदवारी द्यावी, असा सूरही यावेळी उमटला आहे. युतीमध्ये शिवसेनेकडे असणारा खात्रीशीर […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. यावेळी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला काही स्थानिक नेत्यांकडून विरोध करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गायकवाड नको तर शंकरराव बोरकरांना उमेदवारी द्यावी, असा सूरही यावेळी उमटला आहे.

युतीमध्ये शिवसेनेकडे असणारा खात्रीशीर लोकसभा मतदारसंघ म्हणून उस्मानाबादकडे पाहिले जाते.  २००९ चा अपवाद वगळता 1996 पासून या  मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळाला आहे. २०१४ मध्ये रवींद्र गायकवाड यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. मात्र मागील साडेचार वर्षात गायकवाड यांनी मतदारसंघात विशेष कामगिरी केली नसल्याची तक्रार स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे.

शिवसेनेची ताकद असणाऱ्या शिवसैनिकांना खा रविंद गायकवाड यांनी डावलल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून इच्छुक असणारे शंकरराव बोरकर यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी शिवसैनिकांनी केली आहे. मागील पाच वर्षे नॉट रिचेबल राहणारा नाही, तर रांगडा शिवसैनिक ऊमेदवार देण्याची मागणी मातोश्री दरबारी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
56786
हे तर विखे पिता – पुत्राचे दबावतंत्र, सुजय विखेंच्या भाजप प्रवेश नाहीच ? https://maharashtradesha.com/ravsaheb-danwe-rejected-sujay-vikhe-bjps-entry-entry-news/ Tue, 05 Mar 2019 06:55:10 +0000 https://maharashtradesha.com/?p=56746 raosaheb danve patil

टीम महाराष्ट्र देशा: डॉ. सुजय विखे यांचा भाजपच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क झालेला नाही. माझी व त्यांची भेटही झालेली नाही. विखे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या केवळ दबावतंत्र असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे यांनी कोणत्याही परस्थितीमध्ये निवडणूक लढणारचचा निर्धार व्यक्त केला आहे. दुसरीकडे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
raosaheb danve patil

टीम महाराष्ट्र देशा: डॉ. सुजय विखे यांचा भाजपच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क झालेला नाही. माझी व त्यांची भेटही झालेली नाही. विखे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या केवळ दबावतंत्र असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे यांनी कोणत्याही परस्थितीमध्ये निवडणूक लढणारचचा निर्धार व्यक्त केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र कॉंग्रेसला जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सुजय विखे हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सुजय हे काही विद्यमान आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या प्रवेशाच्या चर्चांना ब्रेक लावला आहे.

दुसरीकडे, नगर लोकसभेच्या जागेवरून कॉंग्रेस – राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवीन खेळी खेळण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा लढवण्यासाठी सुजय विखे हे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचं बोलल जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
56746
नगर लोकसभेसाठी राष्ट्रवादीची खेळी, सुजय विखे करणार राष्ट्रवादी प्रवेश ? https://maharashtradesha.com/dr-sujay-vikhe-will-enter-in-ncp-for-nagar-loksbha/ Tue, 05 Mar 2019 06:39:38 +0000 https://maharashtradesha.com/?p=56744

अहमदनगर: अहमदनगर लोकसभा लढवण्यासाठी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे यांनी कंबर कसली आहे. आघाडीमध्ये हि जागा राष्ट्रवादीकडे असल्याने पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी देखील विखे यांनी चालवली आहे. दरम्यान आता सुजय विखे हे नगर लोकसभा लढवण्यासाठी थेट राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

अहमदनगर: अहमदनगर लोकसभा लढवण्यासाठी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे यांनी कंबर कसली आहे. आघाडीमध्ये हि जागा राष्ट्रवादीकडे असल्याने पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी देखील विखे यांनी चालवली आहे. दरम्यान आता सुजय विखे हे नगर लोकसभा लढवण्यासाठी थेट राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

नगर लोकसभेच्या जागेवरून कॉंग्रेस – राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु आहे, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे यांनी कोणत्याही परस्थितीमध्ये निवडणूक लढणारचचा निर्धार व्यक्त केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र कॉंग्रेसला जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सुजय विखे हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवीन खेळी खेळण्यात आली असून लोकसभा लढवण्यासाठी सुजय विखे हे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचं बोलल जात आहे.

दरम्यान, सुजय विखे यांची कार्यशैली पाहता स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांकडून त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होण्याची देखील शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
56744
आता धनगर समाज पवार साहेबांना जागा दाखवेल, शरद पवार यांच्या विधानावरून धनगर नेते आक्रमक https://maharashtradesha.com/gopichand-padalkar-criticize-sharad-pawar/ Sat, 02 Mar 2019 07:23:49 +0000 https://maharashtradesha.com/?p=56475

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी करमाळा येथे धनगर आरक्षणा संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून धनगर नेते आक्रमक झाल्याच पहायला मिळत आहे. आजवर पवार साहेबांच्या जे पोटात होत ते ओठावर आलं आहे, आजवर त्यांची भूमिका धनगर समाजाच्या बाबतीत अशीच उदासीन राहिली असल्याची टीका धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी करमाळा येथे धनगर आरक्षणा संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून धनगर नेते आक्रमक झाल्याच पहायला मिळत आहे. आजवर पवार साहेबांच्या जे पोटात होत ते ओठावर आलं आहे, आजवर त्यांची भूमिका धनगर समाजाच्या बाबतीत अशीच उदासीन राहिली असल्याची टीका धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीमध्ये बोलताना शरद पवार यांनी फडणवीस सरकारचा समाचार घेतानाचं धनगर समाज मते दुसऱ्याला देतो आणि प्रश्न मला सोडवायला सांगत असल्याचं म्हंटल होत. पवार यांच्या याच विधानावरून धनगर समाजातील नेत्यांकडून टीका केली जात आहे.

पवार साहेबांच्या राजकारणात धनगर समाजाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जिथे जिथे राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत आहे तिथं तिथं धनगर समाजाने पहिल्यापासून त्यांना आधार दिलाय . मात्र, आता धनगर समाज सुज्ञ झाला आहे त्यामुळे लोक आता त्यांना कृतीतूनच त्यांची जागा दाखवतील. शरद पवारांची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूने नाहीये, जेव्हा आम्ही एस.टी आरक्षणाची मागणी केली होती, तेव्हा त्यांनी जाणून बुजून एन.टीचा घाट घातला. त्यामुळे शरद पवार हे आरक्षणाच्या बाजूने सकारात्मक असणार नाहीतच हे काल लोकांना स्पष्ट झाल्याचं धनगर नेते गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

धनगर आरक्षणा विषयी नेमक काय म्हणाले होते शरद पवार

आत्ताच बंडगर ( स्थानिक नेते ) यांनी या ठिकाणी भाषण केले. यावेळी त्यांनी मलाच सांगितले की, तुम्ही आमचा प्रश्न सोडवा. मी बंडगरांना धन्यवाद देतो की, मत तिकडे देता आणि प्रश्न आम्हाला सोडवायला सांगता. हे वागणं बर हायका.. तुम्ही मत द्या यातून मार्ग काढू, मार्ग याच्या आधी देखील काढले आहेत. आमची सत्ता असताना केंद्रामध्ये कायदा बदलून घेणे अवघड होते. त्यामुळे तात्पुरती मदत केली पाहिजे म्हणून आम्ही महाराष्ट्रात नवीन कायदा केला. धनगर समाजाच्या मुलांना मेडिकल, इंजिनिअरिंगला जायचे असेल तर आरक्षण ठेवले. त्यामुळे अनेक मुले आज डॉक्टर झाली आहेत. शंभर टक्के प्रश्न सुटला नाही हे आम्ही मान्य करतो. ”. यावेळी बोलताना पवार यांनी २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने साथ सोडल्याची खंत व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
56475
मी तुम्हाला पैसे देतोय, तुम्ही माझ्यामागे उभे राहणार की नाही – दानवे https://maharashtradesha.com/stand-behind-me-i-will-give-you-money-raosaheb-danves-controversial-statement/ Sat, 02 Mar 2019 07:03:03 +0000 https://maharashtradesha.com/?p=56471

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या विधानांनी कायम वादात सापडणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आणखीन एक विधान करून खळबळ उडवली आहे. मी तुम्हाला पैसे देवू राहिलो, मग तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार की नाही, असे वक्तव्य दानवे यांनी केली आहे. दरम्यान या बद्दलची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरलं झाली आहे. जालन्यातील विकास कामांच्या बैठकीत रावसाहेब […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या विधानांनी कायम वादात सापडणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आणखीन एक विधान करून खळबळ उडवली आहे. मी तुम्हाला पैसे देवू राहिलो, मग तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार की नाही, असे वक्तव्य दानवे यांनी केली आहे. दरम्यान या बद्दलची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरलं झाली आहे.

जालन्यातील विकास कामांच्या बैठकीत रावसाहेब दानवे बोलत होते. कोणी काहीही म्हणो देशातले सगळे चोट्टे एक झाले आहेत, आणि मोदीजींना प्रधानमंत्री होवू देवू नका म्हणत आहेत. आपल्याकडे ( जालना ) देखील सगळे चोट्टे एक झाले आहेत आणि रावसाहेब दानवेंना होवू देवू नका म्हणत असल्याची टीका देखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आहे, त्यामुळेच ते नागरिकांना आमिष दाखवत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

56471