मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी ?

टीम महाराष्ट्र देशा :  मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. बुधवारी नाशिक बंद यशस्वी झाल्यानंतर गुरुवारी नाशिकमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडे राजीनामे दिले आहेत. आता सत्ताधारी आणि विरोधक अशा एकूण सहा आमदारांनी आपले राजीनामे दिलेत.मात्र आता हे आमदार आगामी विधासभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, मराठा समाजाचा पाठींबा मिळवण्यासाठी राजीनामा देत असल्याची … Continue reading मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी ?