Boys- ‘बॉईज’ या सिनेमातील ‘आम्ही लग्नाळू…’ हे गाणे रिलीज

कॉलेजविश्वात पहिलं पाऊल टाकणाऱ्या नव तरुणवर्गाचे विश्व ‘आम्ही लग्नाळू…’ या गाण्यात दिसणार आहे.या गाण्याचे संगीत आणि लिखाण प्रसिद्ध गायक आणि बॉईज सिनेमाचे प्रस्तुतकर्ते अवधूत गुप्ते यांनी केले आहे.

‘बॉईज’ या सिनेमात पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या गाण्यात रितिका शोत्री हा नवीन चेहरा दिसतोय.

पार्थ आणि प्रतिकवर आधारित असलेल्या या गाण्याचे बोल कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंडाळकर यांनी गायले आहे. 

बघा ‘आम्ही लग्नाळू..या गाण्याचा खास व्हिडिओ