मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री….

टीम महाराष्ट्र देशा : जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे याची बॉलीवूड मध्ये दमदार एन्ट्री. झी मराठी वरील ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे घराघरात पोचलेला चेहरा म्हणजे देवदत्त नागे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आधीराज्य गाजवले. खंडोबाचा इतिहासा फारसा कोणाला माहित नसल्यामुले त्या बद्दल असणारे अनेक समज-गैरसमज या मालिकेमुळे दुर् झाले. देवदत्त नागे आता प्रेक्षकांसमोर एका … Continue reading मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री….