२० तारखेला मराठा क्रांती मोर्चाची महत्वाची बैठक , सरकारची डोकेदुखी वाढणार

maratha morcha part 2

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात उठलेले मराठ्यांचे वादळ काही शमन्याचे नाव घेत नाही. आता मराठा आणि ओबीसी समाजाला घेऊन मुंबईत येत्या 20 तारखेला अतिमहत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. 20 तारखेनंतर भाजप सरकारला काय इशारा द्यायचा आहे. ते आम्ही लवकरच सांगू, असंही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या वंचित बहुजन आघाडीची मोठी चर्चा आहे. मात्र खऱ्या अर्थाने राज्यातील मराठा आणि ओबीसी समाज वंचित आहे. त्यामुळे खरे वंचित आम्ही आहोत, असे देखील आबा पाटील म्हणाले आहेत.

Loading...

तर मराठा आणि ओबीसी समाज एकत्रित येत असल्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. हे मात्र निश्चितच म्हणावे लागेल, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आता येणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार देतील काय याचं ही गुड कायम असून 20 तारखेला ही बैठक झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे पुढचे पाऊल स्पष्ट होणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात