मराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली

मुंबई : मराठा समाजातील आमदारांविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडीयाच्या पोस्टमध्ये आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना श्रद्धांजली वाहून मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. याशिवाय सोलापूरमध्ये शनिवारी मुंडण आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर २५ जुलैला कल्याणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या सोशल मीडिया टीमने विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. नवी मुंबई … Continue reading मराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली