मराठा आरक्षण : आंदोलन सुरूच, हिंगोलीत चार बस फोडल्या

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरूच आहे. हिंगोलीत आंदोलकांनी आक्रमक होत बसगाड्यांना लक्ष्य केले. हिंगोली येथे सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी जिल्ह्यात चार बस फोडल्या. दोन ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करून प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू … Continue reading मराठा आरक्षण : आंदोलन सुरूच, हिंगोलीत चार बस फोडल्या