मराठा आरक्षण : सुनीता गडाख यांचा पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा !

नेवासा : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. राज्यभर हिंसेचा आगडोंब उडाला असताना अनेक पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत आहेत. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील अनेक आमदार अन पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. याचाच भाग म्हणून नेवासा पंचायत समिती सभापती सुनीता गडाख यांनी आपल्या सभापती अन सदस्य पदाचा … Continue reading मराठा आरक्षण : सुनीता गडाख यांचा पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा !