ब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल

टीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्य सचिवांकडे बंद पाकिटात हा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतरच राज्य सरकार अहवाल प्राप्तीचं पत्र कोर्टात सादर करेल. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जर समजा पुन्हा कोर्टात गेलेच तर सरकारची न्यायिक बाजू मांडण्यासाठी सरकारकडून … Continue reading ब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल