मराठा आंदोलकांनो सबुरीने घ्या : सुभाष देशमुख

मुंबई : राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी जीवित आणि आर्थिक हानी न करता सबुरीने घ्यावं. असा सल्ला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे. काकासाहेब शिंदे या युवकांच्या मृत्यूनंतर राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाले आहेत. याचेच पडसाद ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या कायगावमध्ये जमावाने गाड्यांची तोडफोड केल्याची … Continue reading मराठा आंदोलकांनो सबुरीने घ्या : सुभाष देशमुख