मराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ

टीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर शहरातून करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नगर शहरात शुक्रवारी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संवाद यात्रेस प्रारंभ होणार आहे. पारनेर, श्रीगोंदा, कोपर्डी, कर्जत, जामखेड, आष्टी, कडा मार्गे पाथर्डीला मुक्काम … Continue reading मराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ