मराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : मराठा मोर्चाकडून ठिकठिकाणी करण्यात आलेल्या ठोक मोर्चा आंदोलनात अनेकांवर गुन्हे नोंदवले गेले. या आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. तरीही आंदोलनातील अनेक तरुण तुरुंगातच आहेत. त्याचप्रमाणे आरक्षणासाठी आत्महत्या करणार्‍यांच्या कुटुंबीयांना नोकर्‍या द्या, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज 20 ऑगस्टपासून पुण्यात बेमुदत आंदोलन होणार आहे.

यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाज या संघटनांची बैठक काल पुण्यातील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात संपण झाली या बैठकीत पुण्यात बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

केरळातील पुर मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशामुळे

You might also like
Comments
Loading...