मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला मराठा नेतेचं जबाबदार!

शिक्षणसम्राट, साखरसम्राट, सहकारमहर्षी, अशा अनेक मानाच्या बिरुदावल्या फक्त मराठा समाजातील लोकांकडेच आहेत आणि त्या स्वतःच्या नावापुढे लावणाऱ्या या सम्राटांनी स्वतःच्या समाजासाठी केलं तरी काय ? मराठ्यांना आरक्षण मागण्याची वेळ का आली ? खरच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का ? आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाची गरज नव्हती का ? मागच्या पंधरा – सोळा वर्षातच मराठा समाज आरक्षणाच्या … Continue reading मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला मराठा नेतेचं जबाबदार!