विठ्ठलाची पूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना मराठा क्रांती मोर्चा अडविणार

टीम महाराष्ट्र देशा : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेकरिता पंढरीत येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेपासून रोखण्याचे नियोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने येत्या सोमवार दि. 16 रोजी पंढरीत मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आषाढी यात्रेतील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. विक्रमी संख्येचे 57 मोर्चे शांततेत काढल्यानंतरही … Continue reading विठ्ठलाची पूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना मराठा क्रांती मोर्चा अडविणार