गनिमी कावा काय असतो हे सरकारला 9 ऑगस्टला कळेल

पुणे : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे.मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाच्या वतीनं ठोक मोर्चा आंदोलन करण्यात आलं यामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, सरकारी मालमत्तेच मोठ्या प्रमानात नुकसान झालं. तसेच तीनजणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. दरम्यान ठोक मोर्चा आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले जाळपोळ, दगडफेक … Continue reading गनिमी कावा काय असतो हे सरकारला 9 ऑगस्टला कळेल