हातात भगवा घेऊन मुस्लीम बांधव मराठा क्रांती मोर्चात सहभागी…

मुंबई: तब्बल ५७ मोर्चे काढून सुधा मराठा समाजाच्या मागणीकडे रीतसर दुर्लक्ष केल्याने आता या भगव्या वादळाचा मूक हुंकार राजधानीत गुंजत आहे या मोर्चाला जगभरातील जवळपास सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी पाठींबा दिला आहे. मग यात मुस्लीम बांधव तरी कशे मागे राहतील .या मुंबई मधील महामोर्चाला मुस्लीम बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभलेला दिसत आहे . हातात भगवा झेंडा घेऊन मुस्लीम बांधव या महामोर्चात सहभागी झाले आहेत