मराठा क्रांती मोर्चा : उद्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे बंदची हाक

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी मुंबई, नाशिक,नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहन मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे. मराठा क्रांती मोर्चा : पोलिसाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू Loading… काल औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी … Continue reading मराठा क्रांती मोर्चा : उद्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे बंदची हाक