पुण्यात मनसेचा राडा

manse photo

टीम महाराष्ट्र देशा – मुंबई नंतर पुण्यात देखील  मनसे कार्यकर्ते  फेरीवाल्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता व फर्गुसन रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले.

manse photo
पुण्यात मनसेचा राडा
manse
सिंहगड परिसरात मनसे कार्यकर्त्यानी अशा प्रकारे तोडफोड केली