मानसी नाईकच्या फोटोवर लाईक आणि कमेंट्स पाऊस

टीम महाराष्ट्र देशा : मानसीने नुकताच तिच्या इन्सटाग्रामवर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यात तिने सोनेरी रंगाची बिकीनी घातलेली आहे. फोटोमध्ये मानसी फार ग्लॅमरस दिसत आहे. या लूकमध्ये मानसीचं सौंदर्य पाहायला मिळत आहे.  हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच अवघ्या काही क्षणात त्याला लाईक आणि कमेंट्स येऊ लागल्या. फॅन्सला मानसीचा हा ग्लॅमरस लूक भलताच भावला … Continue reading मानसी नाईकच्या फोटोवर लाईक आणि कमेंट्स पाऊस