टीम महाराष्ट्र देशा : मानसीने नुकताच तिच्या इन्सटाग्रामवर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यात तिने सोनेरी रंगाची बिकीनी घातलेली आहे. फोटोमध्ये मानसी फार ग्लॅमरस दिसत आहे. या लूकमध्ये मानसीचं सौंदर्य पाहायला मिळत आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच अवघ्या काही क्षणात त्याला लाईक आणि कमेंट्स येऊ लागल्या. फॅन्सला मानसीचा हा ग्लॅमरस लूक भलताच भावला आहे.
मानसीचा ब्युटी इन गोल्ड अंदाज कुणालाही घायाळ करणारा . या फोटोशूटमध्ये मानसीची विविध छबी पाहायला मिळत आहेत. या फोटोशूटमध्ये मानसीची प्रत्येक छबी विशेष आणि तितकीच हटके आहे.
मानसीचे बघतोय रिक्षावाल या गाण्याप्रमाणेच ‘बाई वाडयावर या’हे गाणे तुफान हिट ठरले. मानसीच्या प्रत्येक गाण्याने तर पार्टी असो या लग्न हे गाणे धुमाकूळ घालताना पाहायला मिळते. तिचे बघतोय रिक्षावाला या गाण्याची रसिक आजही आनंद लुटताना दिसतात.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर
39 Comments