मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन

blank

मानाच्या गणपती च्या विसर्जनास सुरवात झाली असून पुण्याचे  ग्राम दैवत असलेल्या मानाच्या पहिल्या  कसबा गणपतीचे दुपारी ठीक ४ वाजून १ मिनिटांनी पारंपारिक पद्धतीने हौदात विसर्जन करण्यात आले.