राजतिलक : संसदेबाहेर चहा विकून बिहारच्या चाहत्याचा जल्लोष

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात शपथविधी पार पडणार आहे. भारतातील आणि विदेशातील मिळून ८ हजार लोकांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी शपथ घेणार आहे.

विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्या शपथ सोहळ्यात ‘एडीए ’चे अध्यक्ष नरेंद्र मोदी हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मोदींना पाठिंबा देण्यासाठी बिहारच्या मुझफ्फरपूर येथून अशोक नावाचा चाहता दिल्लात दाखल झाला आहे. अशोकने आपल्या शरिरावर तिरंगा रंगवला आहे आणि त्यावर मोदींचा चेहरा चितारला आहे. तसेच नमो, नमो असेही अक्षरात कोरले आहे. हा चाहता दिल्लीतील रस्त्यावर आणि संसदेबाहेर चहा विकून मोदींना पाठिंबा देत आहे.

Loading...

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश