गंमत म्हणून कामगाराच्या गुदद्वारात हवा सोडली, कामगाराचा मृत्यू

कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील अतिग्रे येथील फौंन्ड्रीमध्ये काम करताना सुपरवायझरने चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने बेशुध्द पडलेल्या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री दूर्देवी मृत्यू झालाय. आदित्य जाधव असे मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Loading...

दहावीपर्यंत शिक्षण झालेला आदित्यच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने अतिग्रे इथल्या फाऊंड्रीमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्याची ही नोकरी पहिली आणि शेवटची ठरली.या घटनेनंतर सुपरवायझर गायब झाला आहे.Loading…


Loading…

Loading...