मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : १७ ऑगगस्टला होणार कर्नल पुरोहित यांच्या जामीन अर्जावर सुनावणी

नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी माजी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जावर १७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायाधीश आर.के अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास नकार दिला होता. पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

You might also like
Comments
Loading...