“मलाला यूसुफझाई जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन” 

टीम महाराष्ट्र देशा : संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफझाई यांना ‘डिकेड इन रिव्यू’ अहवालात ‘जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन’ घोषित केले आहे.

२०१४ मध्ये मलालाला नोबेल पारितोषिक (शांती) देण्यात आले. हा पराक्रम गाठणारी मलाला ही सर्वात कमी वयाची तरुणी आहे.

Loading...

अहवालात असेही म्हटले होते की, या प्राणघातक हल्ल्यानंतर मलालाचे आणखी वलय वाढले. सन २०१७ मध्ये मुलींचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवून मलालाला यूएन’ने शांतिदूत म्हणून बनवले.

२२ वर्षीय मलाला अलीकडेच टीन वोग मॅगझिनने ‘कव्हर परफॉरमन्स’साठी निवडले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'