सरकारला कायमचे ऑफलाईन करा! धनंजय मुंडेंचा प्रहार

dhananjay munde

शेवगाव:  शासनाच्या विविध योजनेच्या लाभासाठी आँनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांसह सर्वच घटकांची अडवणूक होत आहे. तसेच खोटी आश्वासन भाजपा सरकार कडून सुरु असल्याने या सरकारला आता कायमचेच ऑफलाइन करण्याची गरज आहे. सर्वसामान्यांचा राग व संतापचा उद्रेक व्यक्त करण्यासाठी नको नकोसे वाटणारे हे सरकारला आता ऑफलाईन केल्याशिवाय पर्याय नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते धानंजयजी मुंडे यांनी व्यक्त केली आहे.  हल्लाबोल आंदोलना दरम्यान ते बोलत होते.

शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला,दुधाला भाव राहिला नाहीय. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी देवेंद्र फसणवीस म्हणून संबोधले आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा.सुप्रियाताई सुळे, महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले,प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, मा.आमदार नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, जि. प.उपाध्यक्ष राजश्री घुले, प.स.सभापती क्षितिज घुले, शेवगाव तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, काका नरवडे आदी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत