भारतीय जवानांचे मोठे यश, चार दहशतवाद्यांचा खात्मा

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीर मधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. शोपियांमधील किल्लाोरा गावात ही चकमक घडली या चकमकीनंतर एक मृतदेह शुक्रवारी रात्री सापडला यानंतर जवानांना सकाळी आणखी चार मृतदेह सापडले आहेत.

दरम्यान एका दहशतवाद्यांची ओळख पटली आहे उत्तम मलिक असं याचं नाव आहे अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक शेख पॉल वैद यांनी दिली.मलिक हा लष्करी तोयबाचा दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली. या चकमकीतील हे जवानांचे मोठा यश आहे असं मानलं जात आहे.

जागे व्हा जागे व्हा ! दिलीप कांबळे जागे व्हा ; ‘मंत्र्यांच्या कार्यलयासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी’

You might also like
Comments
Loading...