fbpx

लातूर-तुळजापूर रोडवर दुर्दैवी अपघात; सहा जणांचा अपघाती मृत्यू

लातूर: लातूर-तुळजापूर रोडवर ट्रक आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक आणि बसमध्ये एवढी जोरदार धडक झाली कि बसचा आर्धा  भाग पूर्णपणे चिरला गेला आहे.

 

 

 

 

भरधाव वेगात आलेल्या ट्रकची आणि बसची समारोसमोर धडक झाली