सिंधुदुर्ग : मुंबई पोलिसांनी १० मार्च ते ८ एप्रिलच्या कालावधीमध्ये जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार फक्त हिंदूंच्या सणांवरचा निर्बंध घालत आहे असा आरोप अनेक भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील याच मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे हिंदू विरोधी सरकार आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या –