दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत म्हटले होते कि, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राजभवनाकडे देण्यात आला नाही. तसेच तो राज्यपाल कार्यालयाकडेही देण्यात आला नाही.
याच पार्श्वभूमीवर आज देखील राऊत यांनी आज देखील किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. सैनिकांच्या बलिदानाचा आणि मातृभूमीचा लिलाव सोमय्या पिता पुत्राने केला आहे, असं विधान यांनी यावेळी केलं.
महत्वाच्या बातम्या –