महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तालयात कंत्राटी नेमणूका

? सहाय्यक राज्य समन्वयक (MIS) – २ जागा

शैक्षणिक पात्रता – कॉम्प्युटर मध्ये पदवी, एमआयएस संबंधित किमान ३ वर्षाचा अनुभव तसेच राज्यात अथवा इतर राज्यात नरेगाशी संबंधित काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य

वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे

? राज्य तांत्रिक समन्वयक – २ जागा

शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदविका, किमान फिल्डवरील ३ वर्षाचा अनुभव तसेच राज्यात अथवा इतर राज्यात नरेगाशी संबंधित काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य

वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे

? राज्य प्रशिक्षण समन्वयक – १ जागा

शैक्षणिक पात्रता – एचआयएम संबंधित पदवी/पदविका आणि प्रशिक्षणाबाबत ३ वर्षाचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे

? मानधन – २५ हजार रुपये

? नियुक्ती तात्पुरती कंत्राटी स्वरुपाची आहे.

? अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक – १८ जून २०१८

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्तालय, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र, नागपूर प्रशासकीय इमारत क्र.२, पहिला माळा, बी-विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१