मध्यावधी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी सज्ज : शरद पवार

राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे. मध्यावधी निवडणुकांनी राज्याचं फार नुकसान होणार नाही, असे ट्विट शरद पवार यांनी केले.