वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या ५० कार्यकर्त्यांना नागपूरमध्ये अटक

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झालीय. अडीच आठवड्याच्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात प्लास्टिक बंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच जमीन घोटाळ्यावरून, विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. अधिवेशनाच्या पाहिल्याचं दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी अंदोलन … Continue reading वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या ५० कार्यकर्त्यांना नागपूरमध्ये अटक