नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान सुरू

तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील ९ नगरपालिका, २ नगरपंचायती, औरंगाबादमधील ४, भंडारा जिल्ह्यातील ४ आणि गडचिरोली २ जिल्ह्यातील  नगरपालिकांसाठी आज मतदान होणार आहे

जिल्हा औरंगाबाद

कन्नड, पैठण, गंगापूर, खुल्ताबाद

जिल्हा नांदेड

धर्माबाद, उमरी, हदगाव, मुखेड, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर, अर्धापूर (न.पं.), माहूर (न.पं.).

जिल्हा भंडारा

पवनी, भंडारा, तुमसर, साकोली (नवीन न.पं.)

जिल्हा गडचिरोली

गडचिरोली, देसाईगंज