fbpx

पुणे-लातूर नगर परिषदेचा संपूर्ण निकाल!

पुणे आणि लातूर जिल्ह्याचा संपुर्ण निकाल:

*पुणे जिल्हा*
1) बारामती : एकूण जागा : ३९ – राष्ट्रवादी : ३५ जागा, अपक्ष – ४, भाजप महायुती पुरस्कृत आघाडी : ४ जागा, नगराध्यक्ष : पौर्णिमा तावरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

2) लोणावळा : एकूण जागा : २५ जागा- भाजपा-रिपाइं युती : ९ जागा, काँग्रेस : ६ जागा, शिवसेना : ६ जागा, तर अपक्ष : ४ जागा, नगराध्यक्ष : सुरेखा जाधव (भाजप)

3) दौंड : एकूण जागा : २४- राष्ट्रवादी : १२ जागा, शिवसेना : ३ जागा, नागरिक हित : ९ जागा, नगराध्यक्ष : शीतल कटारिया (नागरिक हित आघाडी)

4) तळेगाव-दाभाडे : एकूण जागा : २६ जागा- जनसेवा विकास आघाडी : १५ जागा (३ बिनविरोध), शहर सुधारणा विकास आघाडी : २ जागा, नगराध्यक्ष : चित्रा जगनाडे (भाजप)

5) आळंदी : एकूण जागा : १८- भाजप : ११ जागा, शिवसेना : ५ जागा, अपक्ष शिवसेना पुरस्कृत : २ जागा, नगराध्यक्ष : वैजयंती उमरगेकर (भाजप)

6) इंदापूर : एकूण जागा १७- राष्ट्रवादी कॉंग्रेस : ९, कॉंग्रेस : ८ जागा, नगराध्यक्ष : अंकिता मुकुंद शाह (काँग्रेस)

7) जेजुरी : एकूण जागा : १७- राष्ट्रवादी कॉंग्रेस : ६ जागा, कॉंग्रेस : ११ जागा, नगराध्यक्ष : वीणा सोनावणे (काँग्रेस)

8) जुन्नर : एकूण जागा : १६- राष्ट्रवादी : ६ जागा, शिवसेना : ५ जागा, काँग्रेस : १ जागा, इतर : २ जागा, नगराध्यक्ष : शाम पांडे (शिवसेना)

9) सासवड : एकूण जागा १९- जनमत विकास आघाडी : १५ जागा, शिवसेना-लोकमित्र सेवा आघाडी : ४ जागा, नगराध्यक्ष : मार्तंड भोंडे (जनमत विकास आघाडी)

10) शिरुर : एकूण जागा : २१- शहर विकास आघाडी : १६ जागा, भाजप : २ जागा, अपक्ष : २ जागा, लोकशाही क्रांती : १ जागा, नगराध्यक्ष : वैशाली वाखारे (शहर विकास आघाडी)

*लातूर जिल्हा*

1) उदगीर : एकूण जागा : ३८- काँग्रेस : ७ जागा, भाजप : ७ जागा, एमआयएम : ६ जागा, नगराध्यक्ष : बस्वराज बागदांडे (भाजप)

2) औसा : एकूण जागा : २०- राष्ट्रवादी : १२ जागा, काँग्रेस : २ जागा, भाजप : ६ जागा, नगराध्यक्ष : अफसर शेख (राष्ट्रवादी काँग्रेस)

3) निलंगा : एकूण जागा : २०, भाजप : १८ जागा, काँग्रेस २ जागा, नगराध्यक्ष : बाळासाहेब शिंगाडे (भाजप)

4) अहमदपूर : एकूण जागा : २३- राष्ट्रवादी काँग्रेस : ९ जागा, भाजप : ६ जागा, शिवसेना : २ जागा, काँग्रेस : २ जागा, बहुजन विकास आघाडी : ४ जागा, नगराध्यक्ष : अश्विनी कासनाले (बहुजन विकास आघाडी)