पायाभूत सुविधांच्या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर; राज्यात गुंतवणुकीच्या सर्वोत्तम संधी – देवेंद्र फडणवीस

मुंबई  : पायाभूत सुविधांच्या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून राज्यात गुंतवणुकीच्या सर्वोत्तम संधी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एशियन एन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त आयोजित ‘व्हिजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन इंडिया’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वित्तमंत्री पीयूष गोयल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, केंद्रीय वित्त राज्यमंत्री पी. राधाकृष्णन, बिहारचे उपमुख्यमंत्री … Continue reading पायाभूत सुविधांच्या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर; राज्यात गुंतवणुकीच्या सर्वोत्तम संधी – देवेंद्र फडणवीस