‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुण्याचा संघ जाहीर,अभिजित कटकेवर असणार सर्वांच्या नजरा

Abhijit Katke And Kiran Bhagat Will Fight For The Prestigious Maharashtra Kesari Wrestling In Final Match

टीम महाराष्ट्र देशा- यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा जालना इथं 19 ते 23 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेंसाठी पुण्याच्या संघाची निवड झाली असून यात गादी विभागामध्ये गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके; तर माती विभागामध्ये साईनाथ रानवडे मैदानात उतरणार आहेत.पुण्यातील मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी स्टेडीयम  येथे निवड चाचणी घेण्यात आली.यानंतर हा संघ जाहीर करण्यात आला आहे .

पुणे शहर संघ : गादी विभाग
५७ किलो : भालचंद्र कुंभार (हनुमान आखाडा),६१ किलो : अनुदान चव्हाण (सह्याद्री संकुल),६५ किलो : सागर खोपडे (मुकुंद व्यायामशाळा),७० किलो : शुभम थोरात (शिवरामदादा तालीम),७४ किलो : रवींद्र जगताप (गुलसे तालीम),७९ किलो : वैभव तांगडे (हनुमान आखाडा),८६ किलो : अमित पवळे (हनुमान आखाडा),९२ किलो : अक्षय भोसले (शिवरामदादा तालीम),९७ किलो : चेतन कंधारे (सह्याद्री संकुल),महाराष्ट्र केसरी ८६ ते १२५ किलो : अभिजित कटके (शिवरामदादा तालीम)

पुणे शहर संघ – माती विभाग
५७ किलो : किरण शिंदे (गोकुळ वस्ताद ),६१ किलो : निखील कदम (गोकुळ वस्ताद ),६५ किलो : रावसाहेब घोरपडे (सह्याद्री संकुल),७० किलो : अमर मते (हनुमान आखाडा),७४ किलो : मंगेश दोरगे (खालकर तालीम)
७९ किलो : निखील उंद्रे (सह्याद्री संकुल),८६ किलो : प्रदीप बेंद्रे (हिंदकेसरी आखाडा),९२ किलो : हेमंत माझिरे (कुंजीर तालीम),९७ किलो : दत्ता ठोंबरे (चिंचेची तालीम),महाराष्ट्र केसरी ८६ ते १२५ किलो : साईनाथ रानवडे (मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल)

विधानपरिषदेत महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा अभिनंदन प्रस्ताव एकमताने संमत

भूगावकरांनी काढली पैलवानांची नेत्रदीपक मिरवणूक

वर्ल्ड वेटलिफ्टिंग: भारताच्या मिराबाई चानूला सुवर्णपदक