Monday - 27th June 2022 - 9:31 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“महाराष्ट्राने असा लुच्चा मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिला नाही” ; परबांवर बोलताना किरीट सोमय्यांची जीभ घसरली

by Chetan
Friday - 27th May 2022 - 4:36 PM
Maharashtra has never seen such a cunning Chief Minister Kirit Somaiyas tongue slipped किरीट सोमय्या यांची घणाघाती टीका महाराष्ट्राने असा लुच्चा

PC - facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

 

मुबई : शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल गुरुवारी जवळपास १३ ते १४ तास कसून चौकशी केली. यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. सदानंद कदम यांच्या मालकीच्या दापोली तालुक्यातील रिसॉर्टमधील सांडपाणी थेट समुद्रात जात असल्याच्या तक्रारीवरून माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित माणसांवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. आता अनिल परब यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटत आहेत. अशातच अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिल्याने हा वाद विकोपाला जाण्याचे दिसत आहेत. सोमय्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“अनिल परब यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ या नाटकाची मला आठवण झाली. ‘तो मी नव्हेच’ नाटकासाठी माधव पळशीकरांना अनेक बक्षीसं मिळाली होती. आज जर ते नाटक पुन्हा करायचं ठरलं तर अनिल परब यांना पसंती दिली जाईल. एक माणूस इतका नाटकी बनू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं. अनिल परब आपला रिसॉर्टशी काही संबंध नसल्याचं म्हणत आहे. पण मी काढलेल्या १२ मुद्द्यांची उत्तरं का दिली जात नाहीत,” असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

“ईडी अधिकारी नेमके कशासाठी आले होते हे आपल्याला माहिती नाही, माझा संबंधित रिसॉर्टशी काही संबंध नाही, असं अनिल परब म्हणत आहेत. १७ डिसेंबर २०२० ची पावती माझ्याकडे आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आणि अनिल परब परिवहनमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अनिल परब यांनी २०२०-२१ चा मालमत्ता कर आपल्या खात्यातून भरला होता. तो मी नव्हेच नाट्यकार अनिल परब यांनी याचं उत्तर द्यावं. याआधी सुद्धा अनिल परब यांनी सर्व कर भरले होते. रिसॉर्ट सदानंद कदम यांच्या मालकीचा असेल तर तुम्ही का कर भरत होतात?” असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

“१६ हजार ६८३ स्क्वेअर फिटचं बांधकाम असून घर क्रमांक १०६२ यांच्या मालकीचं आहे. ही संपत्ती अनिल परब यांच्या नावे आहे. याचा बाजारभाव २५ कोटी रुपये आहे. आणि अनिल परब माझा रिसॉर्टशी संबंध नाही सांगतात, अनिल परब आणि उद्धव ठाकरेंना चोरी, लबाडी, फसवणूक, गुंडगिरी, माफियागिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळेल,” असा खोचक टोला ही त्यांनी लगावला.

“उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यासंबंधी नाटक केलं. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत. अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब मीडियाला गंडवलं असं सांगतात,” असे देखील किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

  • राजाने उडी टाकू नये आणि टाकली तर माघार घेऊ नये – बच्चू कडू
  • Women’s T20 Challenge 2022 : भारताला मिळाली ‘लेडी’ धोनी..! महाराष्ट्राच्या किरण नवगिरेवर ‘माही’चा प्रभाव; एकदा वाचाच!
  • IPL 2022 RR vs RCB Qualifier 2 : चहल-हसरंगामध्ये चढाओढ पर्पल कॅपची; कोण ठरेल विजेता? वाचा!
  • 90 टक्के काम हे नितीन गडकरी यांचे आहे, श्रेय त्यांना द्यावे – संजय राऊत
  • ज्या ठिकाणी भाजपला त्यांची गरज असते, ओवेसी त्या ठिकाणी जात असतात – संजय राऊत

ताज्या बातम्या

After the revolt of Eknath Shinde the problems of Chief Minister Uddhav Thackeray increased किरीट सोमय्या यांची घणाघाती टीका महाराष्ट्राने असा लुच्चा
Editor Choice

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा पण, शरद पवारांनी थांबवलं?

maharashtrawillremainunchangedtillnext12dayslawyerudaywarunjikar किरीट सोमय्या यांची घणाघाती टीका महाराष्ट्राने असा लुच्चा
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

If you want to go with BJP you have to come up with a suitable proposal Uddhav Thackeray किरीट सोमय्या यांची घणाघाती टीका महाराष्ट्राने असा लुच्चा
Editor Choice

Uddhav Thackeray : भाजपसोबत जायचं असेल तर त्यांच्याकडून योग्य प्रपोजल आलं पाहिजे – उद्धव ठाकरे

pandurangawillbeworshipbyuddhavthackerayamolmitkaristweet किरीट सोमय्या यांची घणाघाती टीका महाराष्ट्राने असा लुच्चा
Editor Choice

Amol Mitkari : पंढरीच्या पांडुरंगाची महापुजा उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच होणार; अमोल मिटकरीचं ट्विट

महत्वाच्या बातम्या

After the revolt of Eknath Shinde, the problems of Chief Minister Uddhav Thackeray increased
Editor Choice

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा पण, शरद पवारांनी थांबवलं?

Aditya Thackeray's reaction to Sanjay Raut's ED notice
Editor Choice

Aditya Thackeray : राजकारणाची आता सर्कस झालीये; राऊतांच्या ईडी नोटिसीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackeray's reaction after the Supreme Court decision
Editor Choice

Aditya Thackeray : “पळून जाणारे जिंकत नाहीत”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

maharashtra-will-remain-unchanged-till-next-12-days-lawyer-uday-warunjikar
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

Ranbir had revealed Alia's pregnancy 3 days ago, see VIDEO
Entertainment

Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO

Most Popular

https://maharashtradesha.com/wp-content/uploads/2022/06/Uddhav-Thackeray-Subhash-Sabane-696x364-2.jpg
Editor Choice

Subhash Sabane : “शिवसैनिकांनी भावनिक आवाहनाला न भुलता त्यांच्या लढ्याला समर्थन द्यावे” ; भाजपच्या सुभाष साबणे यांचं आवाहन

What will be the solution to Eknath Shinde's rebellion? Sharad Pawar's first reaction
Maharashtra

Sharad Pawar & Eknath Shinde- एकनाथ शिंदेंच्या बंडावर काय तोडगा निघेल? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Subhash Sabne
Maharashtra

Subhash Sabne : “ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून…”, सुभाष साबणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Aditya Thackeray
Maharashtra

Aditya Thackeray : “विधानसभेचा रस्ता वरळी आणि भायखळ्यातून जातो…”, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA