कोल्हापूर विमानतळाला मिळणार छत्रपती राजाराम महाराजांचे नाव

टीम महाराष्ट्र देशा: कोल्हापूरमधील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

1939 मध्ये कोल्हापूर विमानतळाच उद्घाटन करण्यात आल होत. लवकरच उडान योजने अंतर्गत येथून विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहाची मान्यता घेऊन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवला जाईल

You might also like
Comments
Loading...