कृषिप्रक्रिया उद्योगासाठी आता 2 संचनालय; मंत्रिमंडळ बैठकीतील १० महत्वाचे निर्णय

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यामध्ये नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रमाणे आता नगरपरिषदांमध्येही नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी विशेष उद्देश वाहन स्थापन्यास मान्यता
शासकीय दूध योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष योजना
ठाणे-भिवंडी-कल्याण मुंबई मेट्रो मार्ग 5 ला मान्यता
स्वामी समर्थनगर-जोेगेश्वरी-विक्रोळी मुंबई मेट्रो 6च्या डीपीआरला मंजुरी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी
अन्नप्रक्रिया धोरण लागू करण्यास मंजुरी
खाजगी क्षेत्राच्या सहकार्यातून लॉजिस्टिक सुविधांचे निर्माण
पंढरपूर मंदिरे अधिनियम-1973 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
हायब्रिड ॲन्युईटी तत्त्वावर राज्यातील रस्ते व पुलांची सुधारणा करण्याच्या प्रस्तावातील बदलास मान्यता

You might also like
Comments
Loading...