fbpx

मान्सूनच्या आधी सरकारच्या घोषणांचा पाऊस, अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे एका क्लिकवर

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (मंगळवार) विधानसभेत वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत राज्यमंत्री दीपक केसरकर हे सन २०१९-२० चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी शासन कटिबध्द असून शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत शासनाकडून या योजनेसाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही असं वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे