महाराष्ट्र बंद : नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या बंदचे पडसाद बुधवारी मध्यरात्रीपासून उमटू लागले आहेत.नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. दरम्यान,मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली … Continue reading महाराष्ट्र बंद : नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन