कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा : ‘कोणाशीही युती करेन, ती कशी करेन, हे सांगणार नाही. पण एकदा दिल्लीला जाणारच’. अशी इच्छा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी बोलून दाखवली आहे. बीडला एका पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.

महायुती सरकारच्या काळात त्यांना पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स अशा विविध खात्यांचे मंत्रीपद मिळाले होते. तसे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे महादेव जानकर मुंडेंमुळेच महायुतीमध्ये आले होते. योगायोगाने राज्यात सरकार आल्यानंतर तत्कानि महायुतीमधील रासपला महादेव जानकर यांच्या माध्यमातून राज्यात कॅबीनेट मंत्रीपदासह त्यांच्या समर्थकांना महामंडळांवरही स्थान मिळाले होते.

Loading...

रविवारी बीडला एका पुरस्कार वितरण समारंभाला आलेल्या जानकरांनीच ही इच्छा बोलून दाखविली. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर विविध क्षेत्रांत यश संपादन करा, असा सल्ला देत आपली दिल्लीला जाण्याची इच्छा अजून अधुरी असल्याची खंत जाणकर यांनी यावेळी बोलून दाखवली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार