शेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न-महादेव जानकर

नाशिक: पोल्ट्री उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून त्यामाध्यमातून राज्यात अंडी व ब्रायलरचे उत्पादन वाढवण्यासाठी शासन सर्व सुविधा देईल यासाठी पोल्ट्री उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे असे प्रतिपादन पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले. दोन दिवसीय इंडीया पोल्ट्री एक्सो 2018 च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. मंत्री जानकर म्हणाले, राज्यात अंडी व … Continue reading शेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न-महादेव जानकर