GST- छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्याविरुद्ध तक्रार करा

GST च्या नावाखाली छापील किमतीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्याविरुद्ध तक्रार करा असे अवाहन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे.

कुठे कराल तक्रार ?

  • Legal Metrology Maharashtra Consumer Grievances या फेसबुक पेजवर तक्रार करता येईल.
  • ९८६९६९१६६६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही तक्रार करु शकता.
  • वैधमापन विभागाच्या [email protected] या ई मेल आयडीवर तक्रार करता येईल.
  • किंवा ०२२-२२६२२०२२ या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तक्रार नोंदवता येईल.
  • अन्यथा संबंधित जिल्ह्यातील वैधमापन अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवता येऊ शकते.